Back to feed
K
Kavya Mishra Good_Night · Marathi · Life

मी जी माणसे जोडलीय ती माणसेच माझी खरी संपत्ती आहे. त्यामुळे मी मोकळ्या खिश्यानी जरी रस्त्यांनी चाललो तरी लोक मला श्रीमंत म्हणूनच पाहतील. ❤शुभ रात्री❤

228 likes 11 shares
WhatsApp