Back to feed
S
Sai Rao Good_Night · Marathi · Romantic

✍🏻 *मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा* *व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी* *आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल "इतरांपेक्षा* *चांगला होता तो*"............. 🌾🍁 शुभ रात्रि 🍁🌾

70 likes 19 shares
WhatsApp