R
Rudra Bose
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
मी *"बाबासाहेबांवर"* कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारले *"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"*🙁 . मी *"छत्रपतींवर"* कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारले *"तुम्ही मराठा आहे का?"*☹ . मी *"फुल्यांवर"* कविता लिहिली लोकांनी मला फोन करून विचारले *"तुम्ही माळी आहे का?" . मी *"अहिल्या देवींवर"* कविता लिहीली लोकांचा मला फोन आला अन विचारले *"तुम्ही धनगर अहात का?" . मी *"माणसावर"* कविता लिहिली मला फोनच आला नाही.....🤔 . वाट पाहतोय.......🙄 “ती"माणसे गेली कुठे... . माणसाने माणुस मारून फ़क्त आणि फ़क्त जात जिवंत ठेवली आहे..!!!
166 likes
47 shares