Back to feed
D
Dhruv Mishra Good_Morning · Marathi · Friendship

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.!!!!! " कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.......!! किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते. एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.... 🌺 good morning

219 likes 37 shares
WhatsApp