Back to feed
A
Atharv Das Good_Night · Marathi · Life

मी रोज तूम्हाला मेसेज का करत असतो ????? *टाईमपाससाठी* ? नाही...! 💐 *मस्तीसाठी* ? नाही...!💐 *मनोरंजनासाठी* ? नाही....!💐 मी मेसेज करतो कारण *आयुष्यात* येऊन मी तुमच्यासारखी जी *जिवाभावाची* आणि अतुलनीय माणसे मी मिळविली आहेत त्यांची आठवण काढणं हे मी माझं *भाग्य* समजतो... सगळ्यांना *नमस्कार* !! 🙏🏻 *_शुभ रात्री_*🙏

216 likes 90 shares
WhatsApp