Back to feed
V
Vivaan Joshi Festival · Marathi · Romantic

मोजकीच फूले असतात देवाचरणी शोभणारी. . . . तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी. . . . तुमच्यासारखी. . . सोन्यासारखी. . . अश्या सोन्यासारख्या माणसांना दसरा सणाच्या सोनेरी शुभेच्छा. . . . . . . . . . . . . . . . . . .

232 likes 12 shares
WhatsApp