Back to feed
N
Nikhil Bhat Festival · Marathi · Romantic

☄स्वर्गात पण जे ☺सुख मिळणार नाही ते 🙏 🏻 तुझ्या 👣चरणाशी आहे.... कितीही मोठी समस्या असुदे 😍बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे गणपती बाप्पा मोरया

85 likes 83 shares
WhatsApp