Back to feed
S
Sahil Deshmukh Humor · Marathi · Humor

*मजेदार लग्न पत्रिका* ।। श्री हॅन्डसेट बाबा प्रसन्न।। आमच्या येथे कॉइनबॉक्स यांच्या कृपेने *चि. सौ. सॅमसंग जे 7* _।। कै.नोकिया यांची सावत्र कन्या।।_ *चि. विवो वि 3* _।|श्री_ _Vivoयांचे_ _लाडके सुपूत्र।।_ *_।। यांचा धागाडधिंगा_* _*विवाह।।*_ २५ /9 रोजी दुपारी 1 वाजता 13 मिनिटांनी व 14 सेकंदाने करण्याचे योजिले आहे. तरी सर्वांनी सहकुटूंब म्हणजेच सिमकार्ड व मेमरी कार्ड सह उपस्थित रहावे ही विनंती. ।। *आपले विनित*।। श्री लुमिया श्रीमती नोकिया आशा श्री ब्लँकबेरी सौ कार्बन श्री मायक्रोमँक्स सौ. मॅक्स ।। *_आमच्या मामाच्या लग्नाला यायच हं_*।। हेडफोन. चाजर. बॅटरी. मेमरी कार्ड. सिम कार्ड. पेनड्राईव्ह कार्डरिडर युएसबी।। *!!शुभेच्छूक!!* फेसबुक मित्र मंडल इंटरनेट ग्रुप *_पत्ता:_* आडगाव नगरात उजव्या गल्लीतुन डाव्या गल्लिच्या मागची गल्ली क्र.4 _*टिप_* :- 1)लग्नाला येतांना बॅटरी चार्ज करून आणावी. 2)मोबाईल मध्ये बॅलन्स असल्याशिवाय लग्नाला येवू नये. 3) मिस कॉल करून दिलेल्या शुभेच्छा स्विकारल्या जाणार नाही. 😅😂😂😂😂😂

257 likes 58 shares
WhatsApp