माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे, तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची फक्त ओढ आहे ती मैत्री ची......!🙏 😊खास माझ्या मिञांसाठी😊 ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी फक्त तुमच्या सारख्या मिञा साठी...
K
Krishna Singh
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares