Back to feed
A
Avni Iyer Love · Marathi · Friendship

👫💖 माझे मित्र 💖👬 💐💕💝💞💐 🍃मित्रांसोबत उगाच खोड्या करून खालेल्या माराला लपवणार कस,🍃 👬शाळेते आपल्यासोबत मार खाणा-या👬 त्या मित्राला विसरणार तरी कस! 👍👬👫👌 कॉलेजमधे लफडी करणा-या 🍂मित्राला थांबवणार कस,🍃 पण वेळेवर मदतीला धावना-या 👫त्या मित्राला विसरणार तरी कस!👬 🍁Miss My friend"s 🍁 🎤🎭🎀🎭🎤 🍁💝👬👫👬👫👬💝🍁

0 likes 0 shares
WhatsApp