V
Vihaan Iyer
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
*माझे वैराग* काय आहे माझे वैराग तुम्हासी नाहीं ठावे ज्यानी जावे तेथे महाराजांचे नाम घ्यावे समाधि दर्शन ज्याने घ्यावे त्याने समाधान पावे भजनी बसता त्याने आनंद डोही न्हावे महाप्रसाद जो चाखे तृप्त त्याने व्हावे वैराग सोडता त्याच्या डोळा पाणी यावे "विशु" म्हणे ये स्थळी जावे तुम्ही एक तरी वेळी तेंव्हा गोष्ट कळेल तुम्हा खरी 🙏🏼वैराग वही आते है , जिने संतनाथ बुलाते है ।। *जय संतनाथ महाराज*।। 🙏🏻🌺🙏🏻
117 likes
23 shares