माझी हि कविता मी आई या महान अशा शब्दावर केली आहे ती अशी...कवितेचं नाव "आई तूस तू" आई वत्सल्यचा सागर तू ममतेच वादळ तू प्रत्येक बाळाचा आदर तू त्याचा पहिला गुरू हि तू कुंभारा प्रमाणे घडवतेस तू शिवाजी, शाहू , सावित्री, आंबेडकर आदर्श देतेस तू अंधाऱ्या वाटेवर तेजस्वी प्रकाश तू दया दातृत्व शिकवतेस तू मासाचा गोळा वाढवतेस तू वंशाला दिवा देतेस तू आई अबला हि तू आई भवानी हि तू अशी किती तरी रूपे घेतेस तू सगळीच नाते वेळेवर निभवतेस तू जीवनचा मतित अर्थ सांगतेस तू बरे वाईटाच तत्व समजवतेस तू सूर्योदय ते अस्ता पर्यंत राब राब राबतेस तू तरी सगळ्यांच्या वेदना ना मायेची फुंकर घालतेस तू आमच्या बापाच्या संसाराचा रथाचा व्यास तू त्या संसारा सोबत मेहनती बापाला जपतेस तू यशस्वी जीवनच अस्तिवत मय रहस्य तू म्हणून आई माझं सर्वस्वी फक्त तूस तू
S
Sahil Singh
Love · Marathi · Motivation
0 likes
0 shares