Back to feed
K
Kabir Das Love · Marathi · Missing

माझ्या आठवणीत तु नेहमी असतेस ,यावर विश्वास तुझा कधीच नाही बसणार,अन तुला माझी आठवण येतच नाही,अस बोलून तू माझ्यावर ,नेहमीच रुसनार

0 likes 0 shares
WhatsApp