Back to feed
T
Tara Singh Love · Marathi · Missing

माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तु आठवल्याचं. आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं

0 likes 0 shares
WhatsApp