Back to feed
D
Dhruv Gupta Good_Night · Marathi · Life

माझ्या गोड मिञासाठी दोन ओळी " आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघु नका कारण तेव्हा मी मागे नाही तुमच्या सोबतच असेन... 🙏🏻😘शुभ रात्री 😘🙏🏻

126 likes 1 shares
WhatsApp