Back to feed
V
Vivaan Mishra Love · Marathi · Motivation

माझ्या थरथरणायाऱ्या ओठांच्या_शब्दांना💋 न सांगता ओळखावं तु💞 मी पाहीलेल्या स्वप्नांना💖 यशस्वीपणे पुर्ण करावं तु💞 माझ्या अधु-या सुरांना तालात गाण्यासारखं गावं तु💞 माझ्या खोडकर_स्वःभावात मिश्कीलपणे मिसळावं तु😘 माझ्या आठवणी गुंतुन मला तुझ्यात_समावून_घ्यावं_तु💞💘

0 likes 0 shares
WhatsApp