Back to feed
A
Arjun Mishra Love · Marathi · Missing

माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची.. आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची.. क्षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची.. एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची.. सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची..

0 likes 0 shares
WhatsApp