Back to feed
A
Anaya Yadav Life · Marathi · Life

माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसालाही एक कळतं की, फेक एन्काऊंटरच करायचं असतं तर पोलिसांनी आपल्या माणसाचा जीव न जाण्याइतकी खबरदारी निश्चितच घेतली असती. पण विधीची विडंबना बघा, एका पोलिस अधिकाऱ्याची निर्मम हत्या केली गेलीये आणि तरीही आमच्याकडचे फेक्युलॅरिझमचे ठेकेदार विधवाविलाप कुणासाठी करतायत, तर आठ जिहाद्यांसाठी!! याहून अधिक "चिऊताई"पणा दुसरा काय असू शकेल?

151 likes 33 shares
WhatsApp