D
Diya Iyer
Good_Night · Marathi · Life
मिञ मला विचारतात तु एवढे मेसेज पाठवतो आणी आम्ही replay नाही देत तुला दुखः नाही होत का??😳 ..मग मिही उत्तर दिलं,,,, अरे मि कधीच रिप्लाय ची आशा नाही ठेवत ....जिथ कोणती अपेक्षा नाही तिथं दुखः कसं येईल........... आयुष्यात मि दोन गोष्ठी प्रामाणीक पणे केल्या १. प्रेम❤ २. मैञी👬 प्रेम तर नाही भेटलं😣😔 पण जिवाभावाचे मिञ माञ दिले देवाने👍 *🙏🏻शुभ रात्री🙏🏻*
89 likes
58 shares