Back to feed
M
Meera Bose Patriotic · Marathi · Patriotic

मेंढयाचा मालक मेंढयांना म्हनाला, काही दिवसात खुप थंडी पड़नार आहे तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक कंबल देनार आहे. मिंत्रों$$$$$ कंबल चाहीयें की नंही चाहीयें ?? एकसुरात सगळया मेंढया " चाहीये" टाळंयाचा गड़गडाट !! मग काय मेंढयाच्या मालकाने मेंढयांचे सगळे केस कापले आनी "कंबल" बनवुन दीले !!अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे. 😇 कळले तरच विचार करा

44 likes 52 shares
WhatsApp