Back to feed
R
Reyansh Rao Patriotic · Marathi · Patriotic

मेंढयाचा मालक मेंढयांना म्हनाला, काही दिवसात खुप थंडी पड़नार आहे तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक कंबल देनार आहे. कंबल चाहीयें की नंही चाहीयें ?? एकसुरात सगळया मेंढया " चाहीये" टाळंयाचा गड़गडाट !! मग काय मेंढयाच्या मालकाने मेंढयांचे सगळे केस कापले आनी "कंबल" बनवुन दीले !!अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे. बाकी "समझदारोंको इशारा ही काफी है..."

49 likes 62 shares
WhatsApp