R
Reyansh Agarwal
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
✍🏻"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... 🕯मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????" ,.मेणबत्ती म्हणाली: " 💞ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..... 💐💞☄ *शुभ राञी* ☄💞💐 ⛳🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏⛳
207 likes
14 shares