Back to feed
S
Shaurya Gupta Friendship · Marathi · Friendship

माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात. कारण ते स्वता: बदलत नाही. त्यामुळे मिर्जा गालीब ने छान सांगितले आहे. "उमर भर गालिब यही भुल करता रहा, धूल चेहरे पे थी और आयना साफ करता रहा.. मंगलमय प्रभात !!!

189 likes 5 shares
WhatsApp