Back to feed
K
Kavya Singh Humor · Marathi · Humor

माणूस तेव्हा मोठा नसतो. जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्ठी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो. जेव्हा तो लहान लहान गोष्ठी समजून घेतो. 🙏

137 likes 25 shares
WhatsApp