Back to feed
V
Vanya Kumar Friendship · Marathi · Friendship

*माणूस* दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. *आधार कार्डा*वर दिसतो, 😂😂😂😂😂😂😂😂 अन् ... इतका *देखणा* ही नसतो जितका तो *वोट्सअपच्या डीपी* मधे दिसतो.. 😂😂😂😂😂😂😂😂😂 *माणूस* इतका *वाईट* पण नसतो, जितका .. त्याची *बायको* समजते.. अन् .. इतका *चांगला* पण नसतो, जितकी त्याची *आई* समजते..!! ☺☺☺☺☺☺☺☺ पण, तो *नक्की कसा असतो?* हे फक्त त्याच्या .. *मित्रांनाच ठाऊक असते* ... 😳😅😂😂😂😂😂😂

188 likes 48 shares
WhatsApp