S
Sara Bagale
Friendship · Marathi · Friendship
*माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या...* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...* *गुढीपाडवा अर्थात हिंदू नवीन वर्षासाठी आपल्याला 2 दिवस अगोदर भरभरून शुभेच्छा !* 😊🙏💐
258 likes
1 shares