Back to feed
J
Jiya Bhat Friendship · Marathi · Friendship

*माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या...* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...*

68 likes 90 shares
WhatsApp