*माणुसकी* *म्हणजे* *प्रेम*, *माणुसकी म्हणजे जाणीव,* *_माणुसकी म्हणजे माणसाने_* *_माणसाची केलेली कदर,_* *_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_* *_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_* *_माणसातील माणुस ओळखून पुढे_* *_केलेला मदतीचा हात...!_* *_तुमच्या सुखःत फक्त तोच सहभागी असेल_* *_ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता_* *पण* *_तुमच्या दु;खात तोच सहभागी असेल_* *_जो तुमच्यावर प्रेम करतो_* *🍀❣ ☀शुभसकाळ ☀❣🍀
155 likes
39 shares