Back to feed
R
Reyansh Nair Life · Marathi · Life

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं..... तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!

194 likes 1 shares
WhatsApp