Back to feed
K
Krishna Bhat Patriotic · Marathi · Patriotic

मातृभूमी साठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग यांची आज जयंती. भारतमातेच्या या शूरवीराला मनापासून अभिवादन...!!! _/\_

29 likes 22 shares
WhatsApp