Back to feed
V
Vanya Agarwal Good_Morning · Marathi · Friendship

●☘🌺‼ *मैत्री* ‼🌺☘● ......................🌹...................... पानाच्या हालचाली साठी, वारं हवं असतं ... मन जुळण्या साठी, नातं हवं असतं ... एक सुंदर नात्यासाठी, विश्वास हवा असतो ... त्या विश्वासाची पहिली, पायरी म्हणजे? *" मैञी "* मैञीचं नातं कसं, जगावेगळं असतं ... रक्ताचं नसलं तरीही, मोलाचं असतं ... ......................🌹..................... 🌸🌸☘शुभ सकाळ ☘🌸🌸

220 likes 33 shares
WhatsApp