A
Ayaan Malhotra
Friendship · Marathi · Friendship
" मैत्री "अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी... 👫👭👫👭👭👫👭👫👭👫👭👫👭👫👭👫👭👫
138 likes
32 shares