S
Saanvi Pawar
Good_Morning · Marathi · Friendship
मैत्री असावी स्वच्छंदी फुल पाखरा सारखी॥ मैत्री असावी नात्यां पलीकडची जात, धर्म,वय, भाषा न झुगारणारी मैत्री असावी अशी की शब्दांत न मांडता येणारी पण सुखं दु:खात नि:शब्द साथ देणारी अन् चिरंतन टिकणारी... Hv a wonderful day to U सुप्रभात
56 likes
85 shares