A
Anika Sharma
Friendship · Marathi · Friendship
मैत्री करत असाल तर पाण्या सारखी निर्मळ करा💦 दूरवर जाऊन सुद्धा😲🙍👎 क्षणों क्षणी आठवेल अशी करा😍👀👉😊 मैत्री करत असाल तर चंद्र तारे यां सारखी अतूट करा🌙 ओंजळीत घेवून सुद्धा😌🙏💗 आकाशात न मावेल अशी करा☁ मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा🙏💗 अंधारात जे प्रकाश देईल💥 हृदयात अस एक मंदीर करा मैत्री करत असाल तर निसर्गापेक्षा ही सुंदर करा⚡ शेवट पर्यंत निभावण्या करता मरण सुद्धा जवळ करा..!!! 🎶💓⛄😄😍😚😚😚👩👩😇😇
175 likes
60 shares