A
Aditya Bose
Good_Night · Marathi · Life
*मैत्री* च नाव काय ठेवू ? *"स्वप्न"* ठेवलं तर अपूर्ण राहील... 😘*"मन"* ठेवलं तर कधीतरी तुटेल, 😘 मग विचार केला की *"श्वास"* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*"सोबत"*राहील.. ☺🎭 शुभ रात्री 🎭😇
77 likes
44 shares