V
Vivaan Mishra
Love · Marathi · Friendship
*मैत्री* च नाव काय ठेवू ? *"स्वप्न"* ठेवलं तर अपूर्ण राहील... 😘*"मन"* ठेवलं तर कधीतरी तुटेल, 😘 मग विचार केला की *"श्वास"* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*"सोबत"*राहील.
0 likes
0 shares