A
Atharv Pawar
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
*मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे यांच्या साथीने जग जिंकता येईल ....!!* *मैत्री टिकावी संभाजी राजांसारखी ज्यांच्याबरोबर मरताना सुद्धा भागीदारी करता येईल....!!* ⛳ *जय शिवराय*⛳
202 likes
7 shares