Back to feed
S
Sahil Bhat Love · Marathi · Friendship

मैत्री तुझी माझी असावी पाखरा सारखी सतत मुखी राहणारी, मुखी राहूण ही खुप काही बोलणारी...!! मैत्री तुझी माझी असावी धुक्या सारखी क्षणा पूरतीच गारवा देणारी… तशीच ती दवा सारखी अंगावर थंड पांगरूण जाणारी..!! मैत्री तुझी माझी असावी सावली सारखी सतत विसावा देणारी…!! तशीच ती मनाला शांत करून जाणारी..!! मैत्री तुझी माझी अशीच असावी सुखा दु:खात साथ देणारी सुखात तुझी आसवे आसवीत तर दु:खात माझे अश्रू आसवेत.

0 likes 0 shares
WhatsApp