*❣🌙🌷.....मैत्री माझी तोडू नका,* *कधीच माझ्याशी रुसू नका,* *.....मला कधी विसरु नका,* *मी दूर असून जवळ आहे तुमच्या* *फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नका.....🌷🌙❣* ❣🌙🌷..........🌷🌙: 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *"😭डोळ्यातले अश्रू मोजता येत नाहीत...,"* *"मनातील💕 भावना मापता येत नाहीत...,"* *"हे खरं आहे की, 😘आठवण खूप येते,"😢पण आठवणी 💞कधी बंद करून ठेवता येत नाहीत😔"....!!!! Happy friendship day ...... 😀😀😀😀😀😀😀
26 likes
90 shares