S
Sahil Iyer
Love · Marathi · Friendship
"मैत्री" म्हणजे "संकटाशी"झुंजणारा "वारा"असतो. "विश्वासाने"वाहणारा आपुलकीचा"झरा"असतो. "मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक "बाद" झाला तरी दुसर्याने "डाव""सांभाळायचा"असतो...🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🌺 Happy Friendship Day🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️
0 likes
0 shares