A
Anaya Sharma
Friendship · Marathi · Friendship
"मैत्री" म्हणजे "संकटाशी"झुंजणारा "वारा"असतो.🌪 "विश्वासाने"वाहणारा आपुलकीचा"झरा"असतो.🌊 "मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक "बाद" झाला तरी☄ दुसर्याने "डाव""सांभाळायचा"असतो😍😘
187 likes
10 shares