Back to feed
K
Kavya Malhotra Love · Marathi · Friendship

मैत्री म्हणजे नात .... समजुन उमजुन जोडलेले .... मैत्री म्हणजे सोबत सांभाळून सावरून घेण मैत्री म्हणजे आपण "तू" "मी" नसणं. मैत्री जपण्यात मजा आहे... बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे... जुळलेले सुर गाण्यात मजा आहे... येताना जरी एकटे असलो तरी सर्वांचे होन्यात मजा आहे..

0 likes 0 shares
WhatsApp