N
Nisha Joshi
Love · Marathi · Friendship
मैत्री म्हणजे पान नसते ....सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते ....कोमेजायला, ... मैत्री म्हणजे फळ नसते ....पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते ....तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना"आधार"द्यायला.. आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही......
0 likes
0 shares