Back to feed
A
Anaya Mishra Life · Marathi · Life

मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!! पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर, ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!! 🌹❤ Gm ❤🌹

170 likes 37 shares
WhatsApp