मैत्री हा असा एक धागा,जो रक्ताची नातीच कायपण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावूनघेतो.. मैत्री करण्यासाठी नसावंलागतं श्रीमंत आणि सुंदरत्याच्यासाठी असावा लागतोफ़क्त मैत्रीचा आदर.. काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अनकामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?दोन्हीपण एकच जाणवतात..मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतीलमग सांगा, खरे मित्र कसे असतील.? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हातकधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थमैत्रीची जात.. या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळलामित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावरकळला..आपल्यावर जीवापाड प्रेम करणारंसुख- दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारंजीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री
J
Jiya Iyer
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares