Back to feed
S
Sara Chauhan Friendship · Marathi · Friendship

*मैत्री हसणारी असावी* *मैत्री चिडवणारी असावी* *प्रत्येक क्षाणाचा आनंद घेणारी असावी* *एकवेळेस ती भांडणारी असावी* *पण कधीच बदलणारी नसावी*😘 *शुभसकाळ*

43 likes 46 shares
WhatsApp