A
Asha Das
Love · Marathi · Friendship
मैत्रीच् नाव काय ठेवू ? "स्वप्न "ठेवलं तर अपूर्ण राहील.. "मन" ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की "श्वास" ठेवू म्हणजे मरेपर्यंत "सोबत" राहील..........
0 likes
0 shares