Back to feed
M
Myra Rao Good_Morning · Marathi · Friendship

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो, सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो, जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. हाक तुमची साथ आमची. ☘ 🌹शुभ सकाळ 🌹☘ 🙏🙏 🙏🙏

160 likes 52 shares
WhatsApp