R
Rudra Singh
Good_Morning · Marathi · Friendship
*मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,* *सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,* *जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.* *☘🌹शुभ सकाळ 🌹☘*
59 likes
42 shares