Back to feed
S
Sahil Kulkarni Love · Marathi · Motivation

मैत्रीचा स्वाद अमृता सारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्यभ्र पुरतो ॥ मैत्रीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असते कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसत ॥ मैत्रीचा विश्वास हा मैत्रीचं असते तडा गेला मात्र खाली फ़क्त राख उरते

0 likes 0 shares
WhatsApp